१४.वाहतूक इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | vahatuk swadhyay prashn uttare 5vi

पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वाहतूक स्वाध्याय वाहतूक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Vahatuk questions and answers
Admin

१४.वाहतूक  इयत्ता ५वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वाहतूक  स्वाध्याय - वाहतूक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय


१.वाहतुकीच्या सोयीचा तुम्हांला झालेला फायदा, यावर पाच वाक्ये लिहा.

उत्तर: वाहतुकीच्या सोईमुळे मला झालेला फायदा.

१)वाहतुकीच्या सोईमुळे मला शहरातील शाळेत अगदी कमी वेळात जाणे शक्य होते.

२)आईने बाजारातून काही वस्तू आणायला सांगितली असल्यास ती वाहतुकीच्या सोईमुळे पटकन जाऊन आणता येते.

३)वाहतुकीच्या सोईंमुळे सहलीसाठी दूरवर असलेल्या पर्यटनस्थळांना भेट देणे शक्य होते.

४)घरातील कोणती व्यक्ती आजारी असल्यास तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाणे वाहतुकीच्या सोयींमुळे शक्य होते.

५)सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर फिरायला जाणे शक्य होते.

 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वाहतूक  स्वाध्याय वाहतूक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Vahatuk questions and answers vahatuk swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

२. वाहतुकीच्या सोईमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा.

उत्तर: वाहतुकीच्या सोईमुळे परिसरात पुढील सुविधा उपलब्ध झाल्या.

१)विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले.

२)परिसरात भाजी-पाला व्यापाराला चालना मिळाली.

३)वाहतुकीच्या सोई-सुविधांमुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली.

४)व वाहतुकीच्या सोयींमुळे परिसरातील लोकांना नोकरी धंद्यासाठी शहरात जाणे शक्य झाले.

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 

Parisar abhyas bhag 1 swadhya - Vahatuk questions and answers - vahatuk swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay


३ .आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा.

उत्तर: परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पुढील उपाय करता येतील.

१)शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. खाजगी वाहनांचा वापर कमी करावा.

२)जवळ च्या अंतरावर जायचे असल्यास चालत जावे.

३) रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करणे आणि चूक करणाऱ्यास योग्य ती शिक्षा द्यावी.

४)एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी स्वतःची स्वतंत्र गाडी न घेऊन जाता एकत्रीत एका वाहनातून प्रवास करावा.

 

४.तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोध. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा?

उत्तर: आमच्या परीसारतील सर्वात कमी प्रदूषित असलेला भाग म्हणजे आमच्या परिसरापासून जंगलाच्या कडेचा भाग.

तो भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे.

१)   सदर परिसरात लोकसंख्येचे प्रमाण खूप कमी आहे.

२)   सदर परिसरात वाहतुकीचा सोई-सुविधा रस्त्यांअभावी उपलब्ध नाहीत.

३)   सदर परिसर हा झाडांनी अच्छादलेला आहे.

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.


५.CNG व LPG ची विस्तारित रूपे लिहा.

उत्तर: CNG LPG ची विस्तारित रूपे खालीलप्रमाणे आहेत:

CNG: Compressed Natural Gas.

LPG: Liquefied Pertolium Gas.

 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वाहतूक  स्वाध्याय वाहतूक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Vahatuk questions and answers vahatuk swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

६.अ)वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते?

उत्तर: वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस हे आहे.

 

 हे सुद्धा पहा: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ 


६.आ)या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल?

उत्तर: या वाहनाचे कमी करण्यासाठी खालील उपाय योजना करता येतील.

१)   सदर वाहनाचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे.

२)   सदर वाहनामध्ये CNG वापर करता येईल अशी सुविधा बसवावी.

 

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *



Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.