२. स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | swapn viknara manus swadhyay iyatta satavi marathi

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी धडा दुसरा स्वप्नं विकणारा माणूस  | Swadhyay iyatta satavi marathi dhada dusara swapn viknara manus 

सातवी मराठी स्वाध्याय pdf इयत्ता सातवी विषय मराठी धडा दुसरा स्वाध्याय स्वप्न विकणारा माणूस इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस 

प्र. १. तुमचे मत स्पष्ट करा.

(अ) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या’ म्हणत.

उत्तर: घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून, गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असते. त्याच्या किश्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुखः विसरत असते.  गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यांत उतरवून जात असे म्हणून गावकरी त्याला ‘सपनविक्या’ असे म्हणत.

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी धडा दुसरा स्वाध्याय  स्वप्न विकणारा माणूस इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी इयत्ता सातवी मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय  इयत्ता सातवी विषय मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय           Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  Iyatta satavi Vishay Marathi swadhyay  Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  pdf  Iyatta Satavi Marathi guide

(आ) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.

उत्तर: आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा. लोकांची सेवा करावी. हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता.

प्र. २. स्वप्नंविकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.

उत्तर:

१)  त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल-पंधरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायांत चामडी बूट.

२)  त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेळ्या किश्श्यांनी रंगवून फुलवून सांगत असे. त्याचे  बडबडणे दिलखेचक होते.

३)  त्याचे स्वप्न: आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी.

प्र. ३. खालील आकृत्या पूर्ण करा.

 )  

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी धडा दुसरा स्वाध्याय  स्वप्न विकणारा माणूस इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी इयत्ता सातवी मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय  इयत्ता सातवी विषय मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय           Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  Iyatta satavi Vishay Marathi swadhyay  Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  pdf  Iyatta Satavi Marathi guide

उत्तर:

१.  माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत.

२.  स्वप्न आपल्याला समृद्ध करते.

३.  ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत, तो माणूसच नाही.

४.  स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते.

आ)  

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी धडा दुसरा स्वाध्याय  स्वप्न विकणारा माणूस इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी इयत्ता सातवी मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय  इयत्ता सातवी विषय मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय           Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  Iyatta satavi Vishay Marathi swadhyay  Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  pdf  Iyatta Satavi Marathi guide

उत्तर:

१.  काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात

२.  भलतीसलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात.

३.  स्वतः आदर्श बनून वावरावे.

४.  काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते.

इ)  

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी धडा दुसरा स्वाध्याय  स्वप्न विकणारा माणूस इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी इयत्ता सातवी मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय  इयत्ता सातवी विषय मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय           Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  Iyatta satavi Vishay Marathi swadhyay  Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  pdf  Iyatta Satavi Marathi guide

उत्तर:

१बदाम

२.काजू

३.किसमिस

४.वेलदोडे

५.सुपारी

६.खारीक

७.खोबरे

ई) 

स्वप्न विकणाऱ्याचे किस्से: अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवनारे

ऐकणाऱ्याचे फायदे: १)निरनिरळ्या प्रांतांची, रितीरिवाजांची माहिती मिळायची.

२)स्वप्नात आहोत, असे वाटायचे.

हे सुद्धा पहा: 

प्र. ४. स्वप्नंविकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर:

उदा., (१) पिंपळाच्या पारावर थांबणे.

(२)पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे.

(३)चामडी पिशवीतील पाणी पिणे व ऐटीत पारावर बसणे.

(४)जमेला लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे.

 Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  Iyatta satavi Vishay Marathi swadhyay  Iyatta satavi swapn vikanara manus swadhyay  pdf  Iyatta Satavi Marathi guide

प्र. ५. कल्पना करा व लिहा.

स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे.

उत्तर:

मी : नमस्कार साहेब कसे आहात?

स्वप्नविकणारा माणूस: नमस्कार ! मी एकदम मस्त.

मी: आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे येण केलत.

स्वप्न विकणारा माणूस : हो, खर आहे थोड कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. त्यामुळे इकडे येणे शक्य  झालं नाही.

मी: मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही एवढ मोठ गाठोड घेवून का फिरता.

स्वप्न विकणारा माणूस: मी खूप दूरवर प्रवास करतो, वेगवेळ्या प्रदेशांतून भ्रमण करतो या गाठोड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सापडणाऱ्या वैशिष्ट्य पूर्ण गोष्टी एकत्र करतो. तसेच या गाठोड्यातून मी लोकांना उपयोगी येतील अशा वस्तू सोबत घेऊन जातो.

मी: तुम्हांला सर्वत्र स्वप्नविक्या या नावाने ओळ्खल जात हे तुम्हांला माहिती आहे का?

स्वप्न विकणारा माणूस: हो माहित आहे मला. परंतु मी स्वप्न विकत नाही, मी माझे अनुभव आणी ज्ञान सर्वांना देत असतो. सर्वांना आनंदाचे क्षण देत असतो. मला लोकांची सेवा करायला मिळतो.

मी: तुम्ही खूपच मोलाचे कार्य करत आहात तुम्हाला भेटून खूप बरे वाटले तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .

 स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी  इयत्ता सातवी मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय  इयत्ता सातवी विषय मराठी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय   

२. स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | swapn viknara manus swadhyay iyatta satavi marathi

खेळूया शब्दांशी.

(अ) पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे ‘पार’ या  शब्दाचे दोन अर्थहोतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे  प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

(अ) हार

उत्तर:पराभव, फुलांची माळ

(आ) कर

उत्तर: हात, करणे

(इ) वात

उत्तर: वारा, दिव्याची वात

(आ) खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

(१) मती कुंठित होणे.

(अ) कंठ दाटून येणे.

(२) तरतरी पेरणे.

(आ) विचारप्रक्रिया थांबणे.

(३) गहिवरून येणे.

(इ) उत्साह निर्माण करणे.

उत्तर:

 (१) मती कुंठित होणे - (आ) विचारप्रक्रिया थांबणे.

(२) तरतरी पेरणे - (इ) उत्साह निर्माण करणे.

(३) गहिवरून येणे. - (अ) कंठ दाटून येणे.

 स्वप्न विकणारा माणूस इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस  स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी स्वप्न विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी

(इ) खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.

(अ) कुतूहल

उत्तर: पूर्वी लोकांना मोबाईल विषयी कुतूहल वाटायचे.

(आ) संभ्रम

उत्तर: कधी कधी मित्र कोण व शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो.

(इ) ढब

उत्तर: दामूची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच आहे.

(ई) आतुरतेन

उत्तर: सार्वजण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

हे सुद्धा पहा: 

२. स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | swapn viknara manus swadhyay iyatta satavi marathi

आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्णकरा.

ही

माझी

नवी

छोटी

शाळा

हे

माझे

नवे

छोटे

पुस्तक

हा

माझा

नवा

छोटा

पंखा

ही

माझी

नवी

छोटी

पुस्तके

ह्या

माझ्या

नव्या

छोट्या

शाळेत

ह्या

माझ्या

नव्या

छोट्या

पुस्तकात

ह्या

माझ्या

नव्या

छोट्या

पंख्याला

ह्या

माझ्या

नव्या

छोट्या

पुस्तकांमध्ये

अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्णकरा.

वाक्ये

सरळरूप

सामान्यरूप

प्रत्यय

(१) रमेशचा भाऊ शाळेत गेला.

१.रमेश

२.शाळा

रमेश

शाळे

चा

(२) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.

१.बँक

२.शेतकरी

बँके

शेतकऱ्या

ने

ला

(३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.

१.सुट्टी

२.मित्र

सुट्टी

मित्रां

शी

(४) मंडईत फळांच्या गाड्या आहेत.

१.मंडई

२.फळ

मंडई

फळां

च्या

  1. हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा. 
  2. स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.