इयत्ता नववी विषय मराठी वनवासी स्वाध्याय | Vanvasi swadhyay | 9vi marathi guide pdf
प्र. १. खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट
करा.
(१) पांघरू आभाळ-
(२) वांदार नळीचे-
(३) आभाळ पेलीत-
Vanvasi swadhyay marathi | Vanvasi swadhyay iyatta navvi \ Vanvasi swadhyay | Vanvasi marathi pdf
प्र. २. शोध घ्या.
(अ) 'हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन' या काव्यपंक्तीत व्यक्त
होणारा आदिवासींचा गुण-
(आ) कवितेच्या यमकरचनेतील
वेगळेपण-
प्र. ३. काव्यसौंदर्य.
(१) 'बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून', या
काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
(२) 'डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत', या
पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा.
वनवासी स्वाध्याय इयत्ता नववी | वनवासी स्वाध्याय | वनवासी स्वाध्याय pdf | Vanvasi marathi 9th
प्र. ४. अभिव्यक्ती.
'आदिवासी समाज आणि जंगल
यांचे अतूट नाते असते', याविषयी तुमचे विचार लिहा.
भाषा सौंदर्य
लिखित मजकूरासाठी योग्य विरामचिन्हांचा
वापर महत्त्वपूर्ण असतो. विरामचिन्हांच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण वाक्याचा
अर्थ बदलू शकतो व भाषेचा बाजही बिघडू शकतो. भाषा योग्य स्वरूपात अर्थवाही
होण्यासाठी विरामचिन्हांच्या योग्य वापराचा अभ्यास व सराव होणे आवश्यक आहे.
• खालील वाक्यांत योग्य
विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) ते बांधकाम कसलं आहे
(२) आकाशकंदील पूर्ण
झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
(३) गुलाब जास्वंद मोगरा
ही माझी आवडती फुले आहेत
(४) अरेरे त्याच्याबाबतीत
फारच वाईट झाले
(५) आई म्हणाली सोनम चल
लवकर उशीर होत आहे
**********
