हिक्के होक्के मरांग उरस्काट स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Hikke Hokke Marang Uraskat swadhyay pdf
प्र. १.
दोन्ही कविता वाचा. खालील शब्दांसाठी 'गोंडी' भाषेतील शब्द लिहा.
उत्तर:
झाडेच झाडे –
मारांगे मारांग
झाडी, जंगल- मरांगना गेळा
मिळवूया – पुटीहकाट
तिकडे – होक्के
फुलेच फुले – पुंगारे
पुंगार
लावूया –उरस्काट
करूया – कियाकाट
फळेच फळे - कायांगे
कायांग
वाढवूया –पिसीहकाट
इकडे, जिकडे – हिक्के
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
प्र. २. तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहीत करून घ्या.
उत्तर:
1. आंबा
2. कडुलिंब
3. वड
4. पिंपळ
5. जांभूळ
6. चिंच
7. कडूलिंब
8. ताम्हण
Hikke Hokke Marang Uraskat swadhyay| Hikke Hokke Marang Uraskat Questions & Answers
3ri marathi Hikke Hokke Marang Uraskat | iyatta tisri marathi swadhyay
प्र. ३. फुलांची झाडे व वेली यांची यादी करा.
उदा., झाड - गुलाब, वेल- मोगरा, मधुमालती,
बोगनवेल.
उत्तर:
झाडे – चाफा,
गुलाब, जास्वंद, सदाफुली.
वेली – मोगरा ,
मधुमालती,कुंदन, जाई-जुई, बोगनवेल.
*******